महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री माननीय श्री। अशोकराव चव्हाण यांनी जनतेच्या संपर्काकरता स्वत:चा वैयक्तिक ईमेल आयडी जाहीर केला आहे. शासन, प्रशासनसंबधातील जनेतेचे प्रश्न त्यांनी यावर मांडण्याचे आवाहनही केलेले आहे.
त्यांचा ईमेल- ashokchavanmind@rediffmail.com
यावरून असे दिसते की नवीन मुख्यमंत्री नक्कीच उच्च विद्याविभूषित आहेत .
No comments:
Post a Comment