December 10, 2008

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा ईमेल

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री माननीय श्री। अशोकराव चव्हाण यांनी जनतेच्या संपर्काकरता स्वत:चा वैयक्तिक ईमेल आयडी जाहीर केला आहे. शासन, प्रशासनसंबधातील जनेतेचे प्रश्न त्यांनी यावर मांडण्याचे आवाहनही केलेले आहे.
त्यांचा ईमेल- ashokchavanmind@rediffmail.com
यावरून असे दिसते की नवीन मुख्यमंत्री नक्कीच उच्च विद्याविभूषित आहेत .

December 01, 2008

रक्त दाना बद्दल उपयुक्त संकेत स्थळ

जर तुम्हाला रक्त हवे असेल तर हे पहा - www.friends2support.org
आणि
www.bharatbloodbank.com/
इथे तुम्हाला हवा असलेला रक्त गट नक्की मिळेल
आणि तुम्ही सुद्धा या संकेत स्थला चे सदस्य व्हा.